महाराष्ट्रातील घरगुती गणपतींचे दर्शन

भाविकांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाचे सुंदर दर्शन घ्या

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या घरगुती गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

वर्ष निवडा

फिल्टर लावा

घरगुती गणपती बाप्पांचे दर्शन

भक्तांच्या घरी विराजमान गणेशाचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Sandeep Patil
Sandeep Patil
कोल्हापूर, राधानगरी
पाटलांचा गणपती महाल देखावा केला आहे. देखावा फोम पॅड व प्रिंट माध्यमातून 3D रचनेत केला आहे. नवीन घरातील पहिला गणपती सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्यात आला.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Krishna Suresh dhulrao
Krishna Suresh dhulrao
सोलापूर, सोलापूर उत्तर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Dinesh keswani
Dinesh keswani
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Sunny Devlekar
Sunny Devlekar
पुणे, पुणे शहर
Hanuman mandir
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Gaurav Neware
Gaurav Neware
बुलढाणा, चिखली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - गजानन तुकाराम केरकर
गजानन तुकाराम केरकर
सिंधुदुर्ग, कणकवली
आमच्या घरी विराजमान गणपती बाप्पा
24/09/2026
गणपती बाप्पा - Dilip Jibhau Pagar
Dilip Jibhau Pagar
नाशिक, नाशिक
Theme inspired by honarable Shjiavji maharaj and his forts and his darbar
24/09/2026
गणपती बाप्पा - Palsule Family
Palsule Family
मुंबई उपनगर, कुर्ला
INSV कौंडिण्य हे भारतीय नौदलाने, पारंपरिक पद्धतीने तयार केलेले म्हणजे हाताने शिवलेले आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय शिडाच्या सहाय्याने चालणारे जहाज आहे. शिडावर, पौराणिक गंडभेरुंड या पक्ष्याचे चित्र आहे. हा पक्षी सर्वोच्च शक्ती आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. पोरबंदर ते मस्कत या प्राचीन व्यापारी मार्गावर या जहाजाने आपला पहिला प्रवास यशस्वी पूर्ण केला. 2 मार्च 2026 या दिवशी हे जहाज परतीचा प्रवास पूर्ण करून मुंबईला आले. हा देखावा संपूर्णपणे पुठ्ठा, कापड आणि सुतळीच्या सहाय्याने साकारला आहे.
24/09/2026
गणपती बाप्पा - Sunil Tonape
Sunil Tonape
पालघर, वसई
Aamhi Decoration madhe alandi te pandharpur chi vari dakhavnyacha prayanta kela aahe, decoration sathi newspaper & cardboard vaparla aahe tasech bappa chi murti dhatu chi aahe
24/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil Ganpat KADAM
Swapnil Ganpat KADAM
रत्नागिरी, चिपळूण
आमच्या घरचा गणपती बाप्पा, विशेष सजावट म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा मुंबई पुणे मिसिंग लिंक महामार्ग हा सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारा, अश्या एक्सप्रेस हायवेचा देखावा दाखवण्यात आला आहे
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - Rohidas Jaysing Raut
Rohidas Jaysing Raut
मुंबई शहर, मुंबई शहर
🌱🙏 *यंदाचा माझा Eco-Friendly गणेशोत्सव* 🙏🌱 या वर्षी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी फुले, थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर न करता पुठ्ठे, कागद, सनबोर्ड शिट्स असे साहित्य वापरून Eco-Friendly Decoration करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ♻️🌿 आजच्या पर्यावरण युगात आपण सर्वांनी एकत्र येऊन पृथ्वी चा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी जीवन जगावे, हा या उपक्रमामागचा छोटासा उद्देश आहे*. बाप्पाकडून घेतलेली प्रेरणा*… आणि बाप्पाच्या सर्व लेकरांना आनंद देण्याचा हा छोटासा प्रयत्न! 🙏❤️ 🌿 पर्यावरण जपूया…
24/09/2026
गणपती बाप्पा - मनोज गुलाबराव इंगळे
मनोज गुलाबराव इंगळे
बुलढाणा, लोणार
सुंदर सजावट
24/09/2026
GPS सत्यापित
एकूण 1095 घरगुती गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व घरगुती गणपती

गणपती बाप्पा - Sandeep Patil
कोल्हापूर, राधानगरी
पाटलांचा गणपती महाल देखावा केला आहे. देखावा फोम पॅड व प्रिंट माध्यमातून 3D रचनेत केला आहे. नवीन घरातील पहिला गणपती सन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पूर्ण कुटुंब एकत्र येऊन आनंदाने साजरा करण्यात आला.
Sandeep Patil 24/09/2026
गणपती बाप्पा - Krishna Suresh dhulrao
सोलापूर, सोलापूर उत्तर
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Krishna Suresh dhulrao 24/09/2026
गणपती बाप्पा - Dinesh keswani
मुंबई उपनगर, बोरिवली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Dinesh keswani 24/09/2026
गणपती बाप्पा - Sunny Devlekar
पुणे, पुणे शहर
Hanuman mandir
Sunny Devlekar 24/09/2026
गणपती बाप्पा - Gaurav Neware
बुलढाणा, चिखली
आमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान आहेत.
Gaurav Neware 24/09/2026
गणपती बाप्पा - गजानन तुकाराम केरकर
सिंधुदुर्ग, कणकवली
आमच्या घरी विराजमान गणपती बाप्पा
गजानन तुकाराम केरकर 24/09/2026
गणपती बाप्पा - Dilip Jibhau Pagar
नाशिक, नाशिक
Theme inspired by honarable Shjiavji maharaj and his forts and his darbar
Dilip Jibhau Pagar 24/09/2026
गणपती बाप्पा - Palsule Family
मुंबई उपनगर, कुर्ला
INSV कौंडिण्य हे भारतीय नौदलाने, पारंपरिक पद्धतीने तयार केलेले म्हणजे हाताने शिवलेले आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय शिडाच्या सहाय्याने चालणारे जहाज आहे. शिडावर, पौराणिक गंडभेरुंड या पक्ष्याचे चित्र आहे. हा पक्षी सर्वोच्च शक्ती आणि सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे. पोरबंदर ते मस्कत या प्राचीन व्यापारी मार्गावर या जहाजाने आपला पहिला प्रवास यशस्वी पूर्ण केला. 2 मार्च 2026 या दिवशी हे जहाज परतीचा प्रवास पूर्ण करून मुंबईला आले. हा देखावा संपूर्णपणे पुठ्ठा, कापड आणि सुतळीच्या सहाय्याने साकारला आहे.
Palsule Family 24/09/2026
गणपती बाप्पा - Sunil Tonape
पालघर, वसई
Aamhi Decoration madhe alandi te pandharpur chi vari dakhavnyacha prayanta kela aahe, decoration sathi newspaper & cardboard vaparla aahe tasech bappa chi murti dhatu chi aahe
Sunil Tonape 24/09/2026
गणपती बाप्पा - Swapnil Ganpat KADAM
रत्नागिरी, चिपळूण
आमच्या घरचा गणपती बाप्पा, विशेष सजावट म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा मुंबई पुणे मिसिंग लिंक महामार्ग हा सर्वांचे लक्ष्य वेधून घेणारा, अश्या एक्सप्रेस हायवेचा देखावा दाखवण्यात आला आहे
Swapnil Ganpat KADAM 24/09/2026
गणपती बाप्पा - Rohidas Jaysing Raut
मुंबई शहर, मुंबई शहर
🌱🙏 *यंदाचा माझा Eco-Friendly गणेशोत्सव* 🙏🌱 या वर्षी गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी फुले, थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर न करता पुठ्ठे, कागद, सनबोर्ड शिट्स असे साहित्य वापरून Eco-Friendly Decoration करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. ♻️🌿 आजच्या पर्यावरण युगात आपण सर्वांनी एकत्र येऊन पृथ्वी चा समतोल राखण्यासाठी आणि निरोगी जीवन जगावे, हा या उपक्रमामागचा छोटासा उद्देश आहे*. बाप्पाकडून घेतलेली प्रेरणा*… आणि बाप्पाच्या सर्व लेकरांना आनंद देण्याचा हा छोटासा प्रयत्न! 🙏❤️ 🌿 पर्यावरण जपूया…
Rohidas Jaysing Raut 24/09/2026
गणपती बाप्पा - मनोज गुलाबराव इंगळे
बुलढाणा, लोणार
सुंदर सजावट
मनोज गुलाबराव इंगळे 24/09/2026
गणपती बाप्पा - ग्रामपंचायत कासार्डे
सिंधुदुर्ग, कणकवली
Subham सजावट
ग्रामपंचायत कासार्डे 24/09/2026
गणपती बाप्पा - ग्रामपंचायत कासार्डे
सिंधुदुर्ग, कणकवली
Shadu मातीची सुबक मुर्ती
ग्रामपंचायत कासार्डे 24/09/2026
गणपती बाप्पा - ग्रामपंचायत कासार्डे
सिंधुदुर्ग, कणकवली
गणपती बाप्पा ची विशेष फुलांची सजावट
ग्रामपंचायत कासार्डे 24/09/2026
गणपती बाप्पा - ग्रामपंचायत कासार्डे
सिंधुदुर्ग, कणकवली
गौरी गणपती. गौरीची छान सजावट
ग्रामपंचायत कासार्डे 24/09/2026
गणपती बाप्पा - श्री.शांताराम रघुनाथ सावंत
सिंधुदुर्ग, कणकवली
गौरी गणपती
श्री.शांताराम रघुनाथ सावंत 24/09/2026
गणपती बाप्पा - ग्रामपंचायत कासार्डे
सिंधुदुर्ग, कणकवली
छान सजावट v सुबक मूर्ती
ग्रामपंचायत कासार्डे 24/09/2026
गणपती बाप्पा - Chaitanya pandurang hadke
पुणे, भोर
आमच्या घरी गणपती बाप्पा विशेष सजावट महात्मा फुले मंडई पुणे करण्यात आले
Chaitanya pandurang hadke 24/09/2026
गणपती बाप्पा - Ankush Solanke
अमरावती, अमरावती
🌿 हिरवी पाने व वेलींनी वरचा आणि बाजूचा भाग सजवला आहे. 🪨 काळ्या दगडांसारखी रचना करून नैसर्गिक गुहा/मंदिराचा लूक दिला आहे. 💡 गणपती बाप्पांच्या मागे पांढऱ्या LED लाईटची कमान आहे, त्यामुळे मूर्ती उठून दिसते. 🪔 पुढे समया, दिवे आणि पणत्या लावून पारंपरिक वातावरण तयार केले आहे. 🌾 बाजूला गहू/हिरवे धान्य ठेवले आहे. 🍌 फळे, नैवेद्य, फुलांची सजावट आणि लाल कापडामुळे पूजेचा पारंपरिक लूक पूर्ण झाला आहे. एकूण थीम “नैसर्गिक जंगल + पारंपरिक गणेश सजावट” अशी दिसते.
Ankush Solanke 24/09/2026