सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ - आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पारितोषिक वितरण कार्यक्रम दि.१६ ऑक्टोबर २०२६ रोजी दु. ३.०० वा. रवींद्रनाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.