सार्वजनिक मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

लवकरच
फोटो अपलोड लवकरच सुरू होणार

2026 च्या सार्वजनिक मंडळ गणपती फोटो अपलोडची सुविधा लवकरच सुरू होईल. तोपर्यंत मागील वर्षाचे फोटो पाहा.

फिल्टर करा

रीसेट

प्रसिद्ध मंडळ गणपती

मंडळांच्या गणपतींचे सुंदर दर्शन

गणपती बाप्पा - Ekdant Mitra Mandal
Ekdant Mitra Mandal
सबमिट: Aditya Sankhe
पालघर, पालघर
Decoration Save Forest Save Environment
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, लातुर
परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, लातुर
सबमिट: सतीश बालाजी सूर्यवंशी
लातूर, लातूर
परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, राजर्षी नगर, लातूर यांच्या वतीने पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. लाल मातीच्या मूर्ती, कृत्रिम हौदात विसर्जन, निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती, विसर्जनानंतरच्या मातीपासून वृक्षारोपण, दोन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च दत्तक, अन्नदान, रक्तदान, हेल्मेट वितरण, सायबर सुरक्षा व CCTV जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देणगी व खर्चात पारदर्शकता ठेवण्यासाठी मंडळाने स्वतंत्र ॲप विकसित केले आहे.
24/09/2026
गणपती बाप्पा - पंचरत्न इंडीया ग्रुप
पंचरत्न इंडीया ग्रुप
सबमिट: असहद अल्लाउद्दीन नदाफ
मुंबई उपनगर, बांद्रा
आपले गणपती बाप्पा लहान मुलींना लाठी काठी शिकवत आहेत .लाठी काठी शिकने काळाची गरज आहे मुलींना असा आमचा एक सामाजिक संदेश देणारा बाप्पा
24/09/2026
गणपती बाप्पा - श्री बाल वाल्मिक गणेश मंडळ लोणार
श्री बाल वाल्मिक गणेश मंडळ लोणार
सबमिट: सुमित नारायण फोलाने
बुलढाणा, लोणार
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
24/09/2026
गणपती बाप्पा - करावेगावचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
करावेगावचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सबमिट: प्रविण पाटील
ठाणे, ठाणे
ग्लोबल वारमिंग, जागतिक तापमान वाढत आहे. डेकोरेशन च्या एका बाजूला सुंदर आणि हरित वसुंधरा. आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या तापमाणामुळे धृवावरील बर्फ वितळू लागले आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. यामागे उद्देश एवढाच आहे कि प्लास्टिक चा वापर कमी करा, झाडे लावा आणि ती जगवा.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - धोंडेवाडी चा राजा मित्र मंडळ
धोंडेवाडी चा राजा मित्र मंडळ
सबमिट: अथर्व अनिल लामकाने
सोलापूर, पंढरपूर
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय शिवशंकर गणेश मंडळ, नगरेश्वर नगर, ढोकी.
जय शिवशंकर गणेश मंडळ, नगरेश्वर नगर, ढोकी.
सबमिट: श्री. कृष्ण इंगळे
उस्मानाबाद(धाराशिव), उस्मानाबाद(धाराशिव )
🙏🏻🌺 आमच्या मंडळाचे श्री गणपती बाप्पा 🌺🙏🏻 यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या मंडळाच्या श्री गणपती बाप्पांची अतिशय आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली आहे. 🙏🏻🐘❤️ 🌌 आकाशातील गडद निळे ढग, चमकणाऱ्या विजा, निसर्गातील अद्भुत वातावरण आणि त्यामध्ये साकारलेली भव्य कलाकृती यामुळे संपूर्ण मंडपाला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. ⚡🌩️ या सुंदर पार्श्वभूमीमध्ये शांत, प्रसन्न आणि तेजस्वी रूपात विराजमान झालेले श्री गणराय भक्तांचे मन मोहून घेत आहेत. बाप्पांच्या मूर्तीभोवती केलेली फुलांची आरास, पारं
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - महर्षी माल्मिकी गणेश मंडळ लोणार
महर्षी माल्मिकी गणेश मंडळ लोणार
सबमिट: प्रशांत वसुदेव मादनकर
बुलढाणा, लोणार
भव्य आणि मनमोहक श्रीगणेशाची मूर्ती व मंडपाची सुशोभित सजावट दिसत आहे. प्रसन्न व आकर्षक मूर्ती: श्रीगणेशाची मूर्ती अत्यंत प्रसन्न व तेजस्वी रूपात विराजमान आहे. मूर्तीने शिरावर सुंदर सुवर्ण मुकुट, अंगावर सोन्याचे दागिने, लाल रंगाचे वस्त्र (पीतांबर) आणि सोनेरी काठ असलेला निळा शेला परिधान केला आहे. सिंहासन आणि प्रभावळ: मूर्ती एका नक्षीदार सिंहासनावर स्थापित असून पाठीमागे निळ्या पार्श्वभूमीवर गुलाबी आणि
24/09/2026
गणपती बाप्पा - इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
सबमिट: श्री. संतोष गणपत मिराशी
सिंधुदुर्ग, मालवण
लाकडी मखर
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
सबमिट: Vivek Lohar
ठाणे, ठाणे
ही सजावट एका प्राचीन शिवमंदिराच्या (गुहा किंवा पाषाण मंदिराच्या) संकल्पनेवर (Theme) आधारित असून ती कागद, लाकूड (Wood) आणि एमडीएफ (MDF) अशा पर्यावरणपूरक (Eco-friendly) साहित्याचा वापर करून अत्यंत कलात्मकरित्या साकारली आहे. प्राचीन पाषाण मंदिराची रचना: मंदिराचे खांब आणि भिंती लाकडी सांगाड्यावर MDF बोर्ड आणि कागदाचा पोत वापरून तयार केल्या आहेत. त्यावर दिलेला काळा-करडा रंग आणि कोरिव काम हुबेहूब हेमाडपंती किंवा प्राचीन कातळ-खोदीव शिवमंदिरातील दगड खांबांसारखा नैसर्गिक लुक देतो.
24/09/2026
GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री नागवेली गणेश उत्सव मंडळ अकोट
श्री नागवेली गणेश उत्सव मंडळ अकोट
सबमिट: हर्षल बोडखे
अकोला, अकोट
आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पा विराजमान आहेत.
24/09/2026
गणपती बाप्पा - आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ
आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ
सबमिट: चेतन सुनिल पाटील
जळगाव, जळगाव
🙏 जळगावचा चिंतामणी 🙏 काळ्या वर्णातील तेजस्वी रूप, राजेशाही मुकुट, प्रसन्न मुखमंडल आणि भक्तांच्या मनाला मोहून टाकणारे दिव्य रूप… हा आहे आपल्या सर्वांचा लाडका जळगावचा चिंतामणी! ❤️🚩 भक्ती आणि सेवाभावाची परंपरा जपत, आपल्या बाप्पाला निरोप देताना विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचा संकल्प आम्ही जपतो. तसेच छोट्या गणेशमूर्तींचे भक्तांना दान करून, प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन व्हावे, हा आमचा प्रयत्न. भक्तीची परंपरा, सेवाभाव आणि पर्यावरणाची काळजी—हीच जळगावच्या चिंतामणीची ओळख! गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
24/09/2026
एकूण 292 मंडळ गणपती

महाराष्ट्रभरातील सर्व मंडळ गणपती

गणपती बाप्पा - Ekdant Mitra Mandal
Ekdant Mitra Mandal
Aditya Sankhe
पालघर, पालघर
Decoration Save Forest Save Environment
24/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, लातुर
परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, लातुर
सतीश बालाजी सूर्यवंशी
लातूर, लातूर
परमवीर गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट, राजर्षी नगर, लातूर यांच्या वतीने पर्यावरणपूरक व सामाजिक बांधिलकी जपणारा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. लाल मातीच्या मूर्ती, कृत्रिम हौदात विसर्जन, निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मिती, विसर्जनानंतरच्या मातीपासून वृक्षारोपण, दोन विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च दत्तक, अन्नदान, रक्तदान, हेल्मेट वितरण, सायबर सुरक्षा व CCTV जनजागृती असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. देणगी व खर्चात पारदर्शकता ठेवण्यासाठी मंडळाने स्वतंत्र ॲप विकसित केले आहे.
24/09/2026
गणपती बाप्पा - पंचरत्न इंडीया ग्रुप
पंचरत्न इंडीया ग्रुप
असहद अल्लाउद्दीन नदाफ
मुंबई उपनगर, बांद्रा
आपले गणपती बाप्पा लहान मुलींना लाठी काठी शिकवत आहेत .लाठी काठी शिकने काळाची गरज आहे मुलींना असा आमचा एक सामाजिक संदेश देणारा बाप्पा
24/09/2026
गणपती बाप्पा - श्री बाल वाल्मिक गणेश मंडळ लोणार
श्री बाल वाल्मिक गणेश मंडळ लोणार
सुमित नारायण फोलाने
बुलढाणा, लोणार
24/09/2026
गणपती बाप्पा - करावेगावचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
करावेगावचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
प्रविण पाटील
ठाणे, ठाणे
ग्लोबल वारमिंग, जागतिक तापमान वाढत आहे. डेकोरेशन च्या एका बाजूला सुंदर आणि हरित वसुंधरा. आणि दुसऱ्या बाजूला वाढत्या तापमाणामुळे धृवावरील बर्फ वितळू लागले आहे. त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. यामागे उद्देश एवढाच आहे कि प्लास्टिक चा वापर कमी करा, झाडे लावा आणि ती जगवा.
24/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - धोंडेवाडी चा राजा मित्र मंडळ
धोंडेवाडी चा राजा मित्र मंडळ
अथर्व अनिल लामकाने
सोलापूर, पंढरपूर
24/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय शिवशंकर गणेश मंडळ, नगरेश्वर नगर, ढोकी.
जय शिवशंकर गणेश मंडळ, नगरेश्वर नगर, ढोकी.
श्री. कृष्ण इंगळे
उस्मानाबाद(धाराशिव), उस्मानाबाद(धाराशिव )
🙏🏻🌺 आमच्या मंडळाचे श्री गणपती बाप्पा 🌺🙏🏻 यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त आमच्या मंडळाच्या श्री गणपती बाप्पांची अतिशय आकर्षक आणि मनमोहक सजावट करण्यात आली आहे. 🙏🏻🐘❤️ 🌌 आकाशातील गडद निळे ढग, चमकणाऱ्या विजा, निसर्गातील अद्भुत वातावरण आणि त्यामध्ये साकारलेली भव्य कलाकृती यामुळे संपूर्ण मंडपाला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे. ⚡🌩️ या सुंदर पार्श्वभूमीमध्ये शांत, प्रसन्न आणि तेजस्वी रूपात विराजमान झालेले श्री गणराय भक्तांचे मन मोहून घेत आहेत. बाप्पांच्या मूर्तीभोवती केलेली फुलांची आरास, पारं
24/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - महर्षी माल्मिकी गणेश मंडळ लोणार
महर्षी माल्मिकी गणेश मंडळ लोणार
प्रशांत वसुदेव मादनकर
बुलढाणा, लोणार
भव्य आणि मनमोहक श्रीगणेशाची मूर्ती व मंडपाची सुशोभित सजावट दिसत आहे. प्रसन्न व आकर्षक मूर्ती: श्रीगणेशाची मूर्ती अत्यंत प्रसन्न व तेजस्वी रूपात विराजमान आहे. मूर्तीने शिरावर सुंदर सुवर्ण मुकुट, अंगावर सोन्याचे दागिने, लाल रंगाचे वस्त्र (पीतांबर) आणि सोनेरी काठ असलेला निळा शेला परिधान केला आहे. सिंहासन आणि प्रभावळ: मूर्ती एका नक्षीदार सिंहासनावर स्थापित असून पाठीमागे निळ्या पार्श्वभूमीवर गुलाबी आणि
24/09/2026
गणपती बाप्पा - इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे
श्री. संतोष गणपत मिराशी
सिंधुदुर्ग, मालवण
लाकडी मखर
24/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
वास्तु आनंद सार्वजनिक उत्सव मंडळ
Vivek Lohar
ठाणे, ठाणे
ही सजावट एका प्राचीन शिवमंदिराच्या (गुहा किंवा पाषाण मंदिराच्या) संकल्पनेवर (Theme) आधारित असून ती कागद, लाकूड (Wood) आणि एमडीएफ (MDF) अशा पर्यावरणपूरक (Eco-friendly) साहित्याचा वापर करून अत्यंत कलात्मकरित्या साकारली आहे. प्राचीन पाषाण मंदिराची रचना: मंदिराचे खांब आणि भिंती लाकडी सांगाड्यावर MDF बोर्ड आणि कागदाचा पोत वापरून तयार केल्या आहेत. त्यावर दिलेला काळा-करडा रंग आणि कोरिव काम हुबेहूब हेमाडपंती किंवा प्राचीन कातळ-खोदीव शिवमंदिरातील दगड खांबांसारखा नैसर्गिक लुक देतो.
24/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - श्री नागवेली गणेश उत्सव मंडळ अकोट
श्री नागवेली गणेश उत्सव मंडळ अकोट
हर्षल बोडखे
अकोला, अकोट
24/09/2026
गणपती बाप्पा - आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ
आझाद क्रिडा व सांस्कृतिक मित्र मंडळ
चेतन सुनिल पाटील
जळगाव, जळगाव
🙏 जळगावचा चिंतामणी 🙏 काळ्या वर्णातील तेजस्वी रूप, राजेशाही मुकुट, प्रसन्न मुखमंडल आणि भक्तांच्या मनाला मोहून टाकणारे दिव्य रूप… हा आहे आपल्या सर्वांचा लाडका जळगावचा चिंतामणी! ❤️🚩 भक्ती आणि सेवाभावाची परंपरा जपत, आपल्या बाप्पाला निरोप देताना विसर्जन न करता मूर्तीदान करण्याचा संकल्प आम्ही जपतो. तसेच छोट्या गणेशमूर्तींचे भक्तांना दान करून, प्रत्येकाच्या घरी गणरायाचे आगमन व्हावे, हा आमचा प्रयत्न. भक्तीची परंपरा, सेवाभाव आणि पर्यावरणाची काळजी—हीच जळगावच्या चिंतामणीची ओळख! गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
24/09/2026
गणपती बाप्पा - श्री नवतरुण गणेश मंडळ परतुर तालुका परतुर जिल्हा जालना
श्री नवतरुण गणेश मंडळ परतुर तालुका परतुर जिल्हा जालना
विक्रम विठ्ठलराव वाघमारे
जालना, परतूर
श्रींची मूर्ती महादेवांचा अवतार असून पाठीमागे नंदी आहे
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - चेतना गणेशोत्सव मंडळ भातकुली
चेतना गणेशोत्सव मंडळ भातकुली
अभिषेक दिनकर निमकर
अमरावती, भातकुली
आमच्या मंडळाची विशेष सजावट करण्यात आली
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - एकता तरुण मंडळ
एकता तरुण मंडळ
श्री. सुधीर ढमाले
पुणे, पुणे शहर
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १४
अष्टविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर १४
धनंजय भुजबळ
ठाणे, ठाणे
भव्य राजेशाही शैलीतील सजावट, लाल मखमली पडद्यांसह आकर्षक नक्षीकाम, सोनेरी मखर आणि सुंदर प्रकाशयोजना. मध्यभागी विराजमान श्री गणेशमूर्ती संपूर्ण सजावटीचे मुख्य आकर्षण आहे.
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - जय श्री राम गणेश मित्र मंडळ सुगंधा नगर
जय श्री राम गणेश मित्र मंडळ सुगंधा नगर
श्री संदीप विष्णु गायकवाड
जालना, मंठा
आम्ही गणेश मंडळात कुठे ही कोणाला त्रास होईल अशी सजावट केली नाही आणि आम्ही आमच्या मंडळा समोर रोज आरती झाल्यावर महिलांच्या वतीने भजन गवळण असे सामाजिक उपक्रम घेत असतो लहान मुलांसाठी रोज नवीन नवीन खेळ घेत असतो या मोबाईलच्या दुनियात लहान मुल आपल्या मैदानी खेळा पासून लांब जात आहे तेच लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - 12 गाव एक गणपती महोत्सव वर्ष 15 वे श्री क्षेत्र ओंकारेश्वर संन्यास आश्रम देवगाव खवणे ता. मंठा जी.जाल
12 गाव एक गणपती महोत्सव वर्ष 15 वे श्री क्षेत्र ओंकारेश्वर संन्यास आश्रम देवगाव खवणे ता. मंठा जी.जाल
आदरणीय श्री महंत बालक गिरीजी महाराज
जालना, मंठा
आमच्या मंडळाची विशेष अशी सजावट मंजूर पूर्ण 65 फूट केली आहे ज्या मध्ये विविध प्रकारचे फुले झाडे वेली याची आकर्षक अशी सजावट केली आहे.
23/09/2026
गणपती बाप्पा - राजमुद्रा गणेशोत्सव मित्र मंडळ पुसद
राजमुद्रा गणेशोत्सव मित्र मंडळ पुसद
Abhijit Satish Mahalle
यवतमाळ, पुसद
राजमुद्रा गणेशोत्सव मित्र मंडळ, पुसद सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राजमुद्रा गणेशोत्सव मित्र मंडळ, पुसद हे केवळ गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ नसून सामाजिक बांधिलकी, सेवा, संस्कार आणि जनजागृती यांना प्राधान्य देणारे मंडळ आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
23/09/2026 GPS सत्यापित
गणपती बाप्पा - नवयुवक मित्र मंडळ
नवयुवक मित्र मंडळ
ओमकार आशिष बारी
पालघर, डहाणू
Ardhanarishvara
23/09/2026 GPS सत्यापित